
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

क्रिकेट :मुस्तफिजुर रहमानचा बांगलादेशने बदला घेतला; भारतीय अँकरला बीपीएलमधून बाहेर काढले
Bangladesh Premier League: आयपीएलमधील मुस्तफिजुर रहमान वादाचे पडसाद बीपीएलमध्ये उमटले आहेत. बांगलादेशने भारतीय प्रेझेंटरला पॅनलमधून हटवले आहे. वाचा सविस्तर. ...

राष्ट्रीय :आरक्षण मिळाल्यानंतर पुन्हा जनरल कॅटेगरीवर दावा करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे दिलेल्या दोन महत्त्वाच्या निर्णयांत ‘जनरल (अनारक्षित) कॅटेगरी’ या संकल्पनेचा अर्थ आणि मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. ...

क्राइम :एक्स गर्लफ्रेंडशी पुन्हा संबंध जोडण्यासाठी रचला कट; अपघात घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा
कोन्नी येथील मम्मुडू येथील रहिवासी रणजित राजन आणि पय्यानमोन येथील रहिवासी त्याचा मित्र अजस अशी आरोपींची ओळख पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजितचे पूर्वी त्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते, तो पु्न्हा एकदा हे नाते जुळवण्यासाठी प्रयत्न करत होता ...

क्रिकेट :वैभव सूर्यवंशीचा धमाक्यावर धमाका! षटकार-चौकारांची 'बरसात' करत ठोकली सलग दुसरी फिफ्टी
तिसऱ्या आणि अखेरच्या यूथ वनडेत वैभव सूर्यवंशीनं आधी संयमी सुरुवात केली. पण... ...

धुळे :शिंदेसेनेच्या उमेदवार गीता नवले यांची फेसबुकवरून बदनामी, नेमका प्रकार काय?
Dhule Municipal Corporation Election: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सोशल मीडियाचा गैरवापर करून उमेदवारांना लक्ष्य करण्याचे प्रकार समोर येत आहेत. ...

नाशिक :शिंदेसेना वरचढ ठरणार की भाजप गड राखणार? अटीतटींच्या लढतींनी वेधले मतदारांचे लक्ष
Nashik Municipal Election 2026 : पूर्व विधानसभा मतदारसंघातील मनपा प्रभाग क्रमांक १ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. प्रभागात आतापर्यंत भाजपचे उमेदवार निवडून आले होते. ...

सोशल वायरल :भयंकर! सुंदर दिसण्याची ओढ बेतली जीवावर; कॉस्मेटिक सर्जरीनंतर प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा मृत्यू
इटलीतील एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा कॉस्मेटिक सर्जरीनंतर मृत्यू झाला असून या घटनेमुळे कॉस्मेटिक सर्जरीच्या सुरक्षेबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. ...

मुंबई :"त्यांच्या कोत्या वृत्तीला राज ठाकरेंनी साथ दिली"; उद्धव ठाकरेंनी मनात राग धरून डावलल्याचा संतोष धुरींचा आरोप
राज ठाकरेंनी मनसे उद्धव ठाकरेंना सरेंडर केल्याचा खळबळजनक आरोप संतोष धुरी यांनी केला. ...

व्यापार :आठव्या वेतन आयोगापूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड न्यूज; DA-DR मध्ये होणार बंपर वाढ?
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी वर्ष २०२६ अतिशय शानदार ठरणार आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल किंवा पेन्शनचा लाभ घेत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ...

नाशिक :भाजपचे आमदारच नाराज, तेथे कार्यकर्त्यांचे काय? अरविंद सावंत यांची टीका
Nashik Municipal Election 2026 : आमचे एबी फॉर्म हे काही चालत्या गाडीत किंवा फार्म हाऊसवर दिले गेले नाही तर पक्ष कार्यालयातून दिले गेले, असा उपरोधिक टोला उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत लगावला. ...

आंतरराष्ट्रीय :अवघी ६ लाख लोकसंख्या असलेला 'हा' देश भारतासाठी अति महत्त्वाचा का आहे? कारण काय?
६ लाख लोकसंख्या असलेल्या या देशाची भारतासोबतची आर्थिक नाळ अत्यंत घट्ट आहे. ...
